जंगम ( jangame.org )

जंगम ( jangame.org )

पूजा सिद्धता · पूजेपूर्वीची तयारी

  1. पूजा करण्याच्या जागेची सर्वप्रथम केर काढून स्वच्छ करावी.
  2. जमीन स्वच्छ पाण्याने आणि गोमूत्राने शिंपडावी.
  3. पूजा स्थळाच्या मध्यभागी आणि चोहोबाजूंना सारवण करावे.
  4. थोडे कापूर किंवा धूप काड्या पेटवून वातावरण शुद्ध करावे.